ती पाठमोरी आकृती ,
झाकते पाणावलेले डोळे...
पर वाढत्या अंतराची जाण देते,
शोधते ती नजर थोडी अंधुक तरीही,
त्या मृगजळ क्षणांची साथ देते...
थमते हृदय .. होते अंधारी तरीही..
त्या हुंदक्यातच श्वासाचे भान येते...
श्रीहर्ष ( ११/०९/११
No comments:
Post a Comment