आज विचार केला,किती बोलतो आपण.... विचार चक्राला चक्राउन सोडतो... कुठे तरी हे विचार मांडले पाहिजेत... तर मित्रांनो तुमची आज्ञा असेल तर हा एक छोटासा प्रयत्न... चला तर मग श्री गणेशा करूया...
Sunday, 13 May 2012
Mother's Day :P
दर्शवा प्रेम रोज प्रेयसी,
पर मातेस लाभे आज पर्वणी...
वंदन माझे तुजला माऊली..
बिनशर्त तुझ्या प्रेमा साठी...
श्रीहर्ष (१३/५/२०१२)
No comments:
Post a Comment