गणराज्य
वंदितो स्थापितांना ,
आत्म्यांचा ज्यांच्या आज क्लेश झाला...
वंदितो आज युवला,
जागृत ज्यांच्या विचारांनी आज देश सावरला...
विनवितो आज यमाला
द्रोह ज्यांच्या हृदयी ,त्यांना ने तुमच्या गावा...
अन वंदितो त्या गणरायाला,
हे गणराज्य टिकवण्याचे सामर्थ्य दे आम्हा...
श्रीहर्ष (२६/०१/१२)
गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेछा...
माघी गणेश उत्सवानिमित्त ' गणपती बाप्पा मोरया'
No comments:
Post a Comment