काही चारोळया
प्रेमात ग्रासलेल्या या शब्दांच्या माळा,
हृदय विकाराने जडलेल्या या कविता सार्या...
कधी हा पडदा झुगारून तर पहा...
तुमच्या आद्न्येस गुम्फेल निसर्ग सारा...
श्रीहर्ष (२६/३/१४)
तुझ्या माझ्या प्रेमावर रचल्या अनेक कविता...
कवितेअंती मिलनाची वेळ जणू शाईतच विरून गेली.

No comments:
Post a Comment