आज विचार केला,किती बोलतो आपण.... विचार चक्राला चक्राउन सोडतो... कुठे तरी हे विचार मांडले पाहिजेत... तर मित्रांनो तुमची आज्ञा असेल तर हा एक छोटासा प्रयत्न... चला तर मग श्री गणेशा करूया...
Monday, 29 April 2013
नव्या शिखराची आस लागता... मन कसे हे खट्याळ वागते... कधी शूरवीर तर कधी भेदरलेले... शरीरास पुरे गोंधळून टाकते... श्रीहर्ष
No comments:
Post a Comment